Karnataka Assembly Election 2023: कर्नाटक येथे होणाऱ्या विधानसभा निवडणूक आज जाहीर होण्याची शक्यता
2023-03-29 97
कर्नाटक विधानसभा निडवणूक 2023 साठी आज घोषणा होण्याची शक्यता आहे. भारतीय निवडणूक आयोगाद्वारे सकाळी 11.30 वाजता घेतल्या जाणाऱ्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली जाऊ शकते, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ