राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या विधानामुळे सध्या राजकीय वातावरण तापलं आहे. अशातच आता या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मध्यस्थी केल्याची माहिती आहे. या आधी उद्धव ठाकरे यांनी देखील या मुद्द्यावरून राहुल गांधींना सुनावलं होतं. त्यामुळे सावरकरांचा मुद्दा महाविकास आघाडीत फुट पाडण्यास कारणीभूत ठरणार का? हे व्हिडीओत पाहा.