Gangster Atiq Ahmed: गँगस्टर अतिक अहमदने उत्तर प्रदेश पोलिसांकडून बनावट चकमकीत मारले जाण्याची भीती केली व्यक्त
2023-03-27 31
उत्तर प्रदेश पोलिसांकडून बनावट चकमकीत मारले जाण्याची भीती गँगस्टर अतिक अहमद याने व्यक्त केली आहे.गँगस्टर ते नेता बनलेला अतिक अहमदला गुजरातमधील साबरमती तुरुंगातून उत्तर प्रदेशच्या प्रयागराजला नेण्यात येत आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ