Congress Sankalp Satyagrah: "माझ्यावरही खटला दाखल करा"; प्रियंका गांधींचा मोदींवर हल्लाबोल

2023-03-26 1

Congress Sankalp Satyagrah: "माझ्यावरही खटला दाखल करा"; प्रियंका गांधींचा मोदींवर हल्लाबोल

राहुल गांधींवरील अपात्रतेच्या कारवाईविरोधात काँग्रेसने देशभरात संकल्प सत्याग्रह आंदोलन पुकारलं आहे. दिल्लीत राजघाटावर हे आंदोलन करण्यात आलं. आंदोलनादरम्यान, काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला. देशाचे पंतप्रधान हे भित्रे आणि अहंकारी आहेत, अशी टीका प्रियंका गांधीनी केली. तर आपल्यावरही खटला दाखल करा, असं थेट आव्हानही त्यांनी दिलं#priyankagandhi #rahulgandhi #congress #narendramodi #bjp

Videos similaires