Congress Protest: राहुल गांधींवरील कारवाईविरोधात पिंपरी-चिंचवडमध्ये काँग्रेसचं आंदोलन

2023-03-25 59

Congress Protest: राहुल गांधींवरील कारवाईविरोधात पिंपरी-चिंचवडमध्ये काँग्रेसचं आंदोलन

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर अवघ्या देशभरातून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. महाराष्ट्रात देखील काँग्रेस पक्ष आक्रमक झाला असून भाजपाविरोधात आंदोलन केलं जात आहे. पिंपरी- चिंचवडमध्ये काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन पार पडलं. हे सरकार म्हणजे हम दो हमारे दो असे आहे (नरेंद्र मोदी आणि अमित शहा, अदानी आणि अंबानी) अशी टीका कदम यांनी केली. यावेळी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाहांना इशाराही देण्यात आला

Videos similaires