काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी केलेल्या एका विधानासाठी त्यांना सुरत न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका करताना राहुल गांधींनी एक विधान केलं होतं. हे विधान नेमकं काय होतं जाणून घेऊ.