'गुढीपाडव्याला मटण कोण करतं?'; आदिनाथ कोठारेच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांचा प्रश्न | Adinath Kothare
गुढीपाडव्याचा सण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अनेक सेलिब्रिटींनी आपल्या सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करत त्यांच्या चाहत्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. पण आता अभिनेता आदिनाथ कोठारे याने देखील आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला होता. मात्र त्या व्हिडीओवर आता नेटकऱ्यांनी कमेंट करत आश्चर्य व्यक्त केलं आहे... नेमकं प्रकरण काय आहे जाणून घेऊयात.