भारतामध्ये पुन्हा कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्याने आता चिंता वाढली आहे. मागील काही दिवसांत रूग्णवाढीसोबतच काही रूग्ण कोविड 19 मुळे दगावले असल्याने ही चिंता अजूनच वाढली आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ