Layoffs: 500 कंपन्यांतील 1.5 लाख कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले, जाणून घ्या, संपूर्ण माहिती

2023-03-22 1

जगभरातील अनेक नामांकीत आणि आंतरारष्ट्रीय कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा सपाटाच लावला आहे. अ‍ॅमेझॉनने नुकतेच 9000 कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले. तत्पूर्वी या कंपनीने 18,000 कर्मचाऱ्यांना कमी केले होते, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Videos similaires