Earthquake: दिल्लीसह हरियाणा, पंजाब, राजस्थान, जम्मू-काश्मीरमध्येही जाणवले भूकंपाचे जोरदार धक्के

2023-03-22 69

मंगळवारी रात्री दिल्ली-नॅशनल कॅपिटल रिजन (NCR) सह उत्तर भारतातील काही भागांमध्ये भूकंपाचे जोरदार हादरे जाणवले. दिल्लीमध्ये रात्री 10.20 च्या सुमारास भूकंप झाला तेव्हा लोक घाबरून घराबाहेर निघाले, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Videos similaires