Sanjay Raut on Shinde: “भाजपाने फेकलेले तुकडे तोंडात घेऊन…”; संजय राऊतांचे शिंदे गटावर टीकास्र

2023-03-18 2

आगामी विधानसभा निवडणुदरम्यान भाजपा २४० जागा लढवेन आणि शिंदे गटाच्या वाट्याला ४८ जागा येतील अशा आशयाचं विधान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल एका सभेत बोलताना केले होते. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. दरम्यान, संजय राऊत यांनीही यावरून शिंदे गटाला लक्ष्य केलं आहे. मुंबईत माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली

Videos similaires