नाशिकच्या सिन्नर (Sinnar) तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथे आज (18 मार्च) लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा होत आहे. राज्यातील अनेक मंत्र्यांसह दिग्गज नेत्यांची उपस्थिती असणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे देखील उपस्थिती दर्शवणार आहेत. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
#devendrafadnavis #bhagwangad #beed #pankajamunde #eknathshinde #mva #nitingadkari #hwnewsmarathi