COVID 19 In India: भारतात कोरोना रुग्ण संख्येत वाढ, महाराष्ट्रासह 5 राज्यांना सतर्क राहण्याचे केंद्राचे निर्देश

2023-03-17 48

भारतामध्ये पुन्हा कोरोना रूग्णांची वाढ नोंदवण्यात आली आहे. दरम्यान, रुग्ण वाढीमुळे आता केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा तामिळनाडू, केरळ, आणि कर्नाटकच्या प्रमुख सचिवांना पत्र लिहून सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ