महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात घटनापीठासमोर सुरु असलेल्या सुणावणीदरम्यान उद्धव ठाकरे गटाकडून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तीवाद केला. दरम्यान, सरन्यायाधीशांनी महत्त्वपूर्ण टीप्पणीही केली, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ