सत्तासंघर्षाचा निकाल Uddhav Thackeray यांच्या बाजूने लागला तर...?| Eknath Shinde | Devendra Fadnavis

2023-03-16 825

महाराष्ट्राच्या राजकारणातली सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. सत्तासंघर्षाची सुनावणी अखेर 9 महिन्यांनी संपली असून आता निकालाची प्रतीक्षा आहे. खरी शिवसेना नेमकी कुणाची? कोण खरं आणि कोण खोटं? हे आता लवकरच स्पष्ट होणार आहे. सर्वोच्च न्यायालयात आज दोन्ही बाजूचा युक्तिवाद पूर्ण झाला असून न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला आहे. पण अशातच आता निकाल कुणाच्या बाजूने लागेल याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र जर न्यायालयाने जर उद्धव ठाकरेंच्या बाजुनं निकाल दिला तर काय? असा प्रश्न निर्माण झालाय.

#UddhavThackeray #EknathShinde #DevendraFadnavis #SupremeCourt #ECI #DYChandrachud #Mumbai #Shivsena #BJP #AdityaThackeray #SanjayRaut #MahavikasAghadi #Maharashtra