Shiv Thackeray Buy New Car: शिव ठाकरेने घेतली नवी गाडी; पेढे वाटत आनंद केला साजरा

2023-03-16 2

बिग बॅास हिंदी १६ व्या पर्वाचा उपविजेता मराठमोळ्या शिव ठाकरेने टाटा हॅरिअर ही नवी गाडी खरेदी केली आहे. याचा आनंद त्याने चाहत्यांना तसेच पापराझींना पेढे वाटत साजरा केला. नवी गाडी घेतल्यानंतर चाहत्यांनी शिव ठाकरेला सोशल मीडीयाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, हिंदी बिग बॅासचं १६ वं पर्व हे अनेक कारणांनी गाजलं होतं. त्यात शिव ठाकरेचं नाव हे अनेकदा आघाडीवर होतं.

Videos similaires