Smriti Irani on Rahul Gandhi: 'राहुल गांधींनी माफी मागावी!' ; 'त्या' वक्तव्यावरून इराणी यांची मागणी

2023-03-15 4

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी 15 मार्च रोजी काँग्रेसच्या राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी यूकेमधील लोकशाही टिप्पणीबद्दल गांधी यांच्यावर टीका केली आणि त्याबद्दल माफी मागण्याची मागणी केली. त्या म्हणाल्या, “राहुल गांधींनी SC आणि EC सारख्या संस्थांचा अनादर केला. भारताचा अपमान करणे ही लोकशाही आहे का? सभागृहाच्या अध्यक्षांचा अनादर करणे ही लोकशाही आहे का? त्यामुळे राहुल गांधींनी माफी मागावी' असे वक्तव्य स्मृती इराणी यांनी केले.

Videos similaires