Maharashtra Weather: राज्यातील अवकाळी पावसाच्या संकटामुळे शेतकरी चिंतेत, 15 ते 18 मार्चपर्यंत पावसाची शक्यता
2023-03-15 1
देशात अनेक ठिकाणी नागरिक उन्हामुळे हैराण झाले आहेत. गेल्या आठवड्यात ढगाळ वातावरणानंतर, भारतीय हवामानशास्त्र विभागाने मुंबई शहरासह महाराष्ट्राच्या काही भागात उष्णतेची लाट घोषित केली होती, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ