शितल म्हात्रे व्हिडीओप्रकरणी शिवसैनिकांना अटक केल्यामुळं संजय राऊतांनी सरकारवर जोरदार टीका केली. मुका घ्या मुका प्रकरणामध्ये शिवसेनेच्या (Shivsena) कार्यकर्त्यांना अटक का करता? याच्याशी शिवसैनिकांचा संबंध काय? असा सवाल शिवसेना खासदार (ठाकरे गट) संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी केला. शितल म्हात्रे व्हिडीओप्रकरणी शिवसैनिकांना अटक करणं हा पोलिस यंत्रणेचा सत्तेचा गैरवापर आहे. शिवसैनिक सुटू नयेत अशी कलम त्यांच्यावर लावली जात असल्याचे राऊत म्हणाले. आधी तो व्हिडीओ खरा की खोटा हे समोर येऊद्या असे राऊत म्हणाले.
#SanjayRaut #ShitalMhatre #PrakashSurve #ViralVideo #EknathShinde #DevendraFadnavis #BJP #Shivsena #MarathiNews #JPGawit #KisanMorcha #NareshMhaske #Politics #Maharashtra