Farmers Issue:काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे मोठे विधान, केंद्र आणि राज्य सरकारने शेतकरी विरोधी असल्याचे सांगितले

2023-03-14 25

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर केंद्र आणि राज्य सरकारवर तोफ डागली आहे. केंद्र सरकार असो वा महाराष्ट्र सरकार दोन्ही शेतकरी विरोधी आहेत, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ