Hapus आंबा घेताय, सावधान! होऊ शकते फसवणूक

2023-03-14 1

नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट मध्ये हापूस आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली असून यंदा राज्यासोबत राज्या बाहेरील हापूसही मोठ्या प्रमाणात दाखल झाला आहेत. मात्र देशातील फक्त कोकणातून येणाऱ्या हापूस आंब्याला केंद्र सरकारने G.I म्हणजेच Geographical Indication टॅग दिला आहे. त्यामुळे फक्त कोकणातून येणारा आंब्याला अधिकृत हापूस म्हणून केंद्राची मान्यता आहे. फसवणूक टाळण्यासाठी आंबा खवय्यांनी सुद्धा या बाबत दक्ष राहणे आवश्यक आहे.

#Hapus #Alphonso #AlphonsoMango #HapusMango #DevgadHapus #Devgad #Kokan #Karnataka #TamilNadu #NaviMumbai #NaviMumbaiAPMC #APMCMarket #GeographicalIndicationTag #CentralGovernment #NarendraModi #Agriculture