Bhushan Desai: सुभाष देसाईंच्या मुलाने शिंदे गटात प्रवेश का केला?, स्वत: सांगितलं कारण; म्हणाले…

2023-03-14 0

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. भूषण देसाई यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे देसाई कुटुंबात फूट पडल्याची चर्चा आहे. भूषण देसाई यांनी ठाकरे गटाला रामराम का ठोकला? याबाबत राजकीय वर्तुळ तर्क वितर्क लावले जात आहे. दरम्यान, भूषण देसाई यांनी शिंदे गटात जाण्यामागचं कारण सांगितलं आहे.

Videos similaires