Oscar Award Winners: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्कर पुरस्कार जिंकल्याबद्दल विजेत्यांचे केले अभिनंदन

2023-03-13 1

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी भारतीय चित्रपट \'RRR\' च्या संपूर्ण टीमचे \'नाटू नाटू\' या गाण्याने सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या श्रेणीत ऑस्कर जिंकल्याबद्दल अभिनंदन केले. आज संपूर्ण देशाला अभिमान वाटत असल्याचे मोदींनी सांगितले, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ