'द एलिफंट व्हिस्परर्स' माहितीपटाचा ऑस्करने सन्मान; 'त्या' दोघींवर होतोय कौतुकाचा वर्षाव

2023-03-13 2

यंदाच्या ऑस्कर पुरस्कारांची नुकतीच घोषणा झाली आहे. भारतातील आरआर सिनेमातील नाटू नाटू गाण्याने बेस्ट ओरिजन गाणं या श्रेणीत ऑस्कर पटकावला. तर भारताच्या 'द एलिफंट व्हिस्परर्स' या माहितीपटाला 'बेस्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्मसाठी पुरस्कार मिळाला आहे. दिग्दर्शक आणि निर्मात्या अनुक्रमे कार्तिकी गोन्साल्विस व गुनीत मोंगा यांनी हा पुरस्कार स्वीकारत हा दोन महिलांसह भारताचा गौरव असल्याची भावना व्यक्त केली आहे.

Videos similaires