ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील घरावर ईडीने छापेमारी केली. ईडीच्या या छापेमारीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. कार्यकर्त्यांनी मुश्रीफांच्या घराबाहेर जमून ईडीविरोधात घोषणाबाजी केली. तर गाण्याच्या माध्यमातून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.