INS Vikrant : नौदलाचे नवे ब्रह्मास्त्र आयएनएस विक्रांत
2023-03-10
1
स्वदेशी बनावटीची पहिली विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांतमुळे नौदलाच्या सामर्थ्यात मोलाची भर पडली आहे. विक्रांतचा इतिहास काय आहे, विक्रांतचे सामर्थ्य नेमकं कशात आहे याची सविस्तर माहिती एका क्लिकवर...