"'मी म्हाडामध्ये राहिलो तेथील लोकांनी मला कार्यालय मला मला वापरायला दिले ते बेकायदेशीर बांधकाम आहे' अशी नोटीस मिळाल्यानंतर मी म्हाडाला स्पष्टीकरण दिलं किती जागा माझी नसून सोसायटीची आहे. ती नोटीस म्हाडाने मागे घेतली पण किरीट सोमय्या यांनी वारंवार पत्रकार परिषद घेऊन माझी प्रतिमा मलीन केली की मी म्हाडाचा भूखंड खाल्ला यासाठी मी त्यांच्यावरती हक्काभंगाची नोटीस बजावली आहे' अशी प्रतिक्रिया देत ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी दिली.