म्हणून, केलं सुहासिनीशी भांडण,Jeev Maza Guntala,Colors Marathi
2023-03-09
0
कलर्स मराठीवरील जीव माझा गुंतला या मालिकेतील अंतरा म्हणजेच अभिनेत्री योगिता चव्हाणने मालिकेच्या आगामी ट्रॅकविषयी महत्त्वाची गोष्ट शेअर केली. काय म्हणाली योगिता जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये.