Maharashtra Weather Forecast: शेतकऱ्यांना दिलासा, राज्यात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट

2023-03-09 89

महाराष्ट्रात मागील काही दिवस पाऊस, वारा झाल्यानंतर आता पुन्हा स्थिती सामान्य होत आहे. कोकणामध्ये तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Videos similaires