Jio 5G: आणखी 27 शहरांमध्ये विस्तारीत होणार 5जी कव्हरेज, जाणून घ्या, संपूर्ण माहिती

2023-03-09 30

देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओने बुधवारी आणखी 27 शहरांमध्ये 5G सेवा सुरू करण्याची घोषणा केली. जिओने आतापर्यंत देशातील 331 शहरांमध्ये 5जी सेवेचा विस्तार केला आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ