Maharashtra Economic Survey 2022-23: अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला राज्याचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल

2023-03-08 3

महाराष्ट्र सरकारच्या अर्थसंकल्पापूर्वी आज अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल मांडला आहे. अहवालात राज्याचा विकास दर 6.8% राहणार असल्याचा अंदाज नमूद करण्यात आला आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Videos similaires