Manoj Tiwari in Holi Celebration: रंगांची उधळण करत होळीनिमित्त मनोज तिवारींचा सुरेल अंदाज
2023-03-07 1
होळीचा उत्साह सगळीकडे पाहायला मिळत असून मुंबईतील एका कार्यक्रमात खासदार व गायक मनोज तिवारी यांनी गाणे गात प्रेक्षकांचे मनोरंजन केले. यावेळी भाजपा नेते कृपाशंकर सिंहसुद्धा उपस्थित होते. यावेळी भोजपुरीसोबतच अनेक हिंदी गाणे गात त्यांनी मनोरंजन केले.