अमोल मिटकरींकडून २०२४ ची तयारी?; बोलून दाखवली मन की बात

2023-03-07 7

पक्षाने जर संधी दिली तर २०२४ ला लोकसभेची निवडणूक लढण्यास तयार आहे. अकोला जिल्ह्याचा अनेक वर्षांचा बॅगलॅाग भरून काढण्यासाठी आणि भाजपाला चोपून काढण्यासाठी ही चांगली संधी आहे, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरींनी आपली इच्छा व्यक्त केली आहे.

Videos similaires