2024 ला मोदींच्या विरोधात Uddhav Thackeray उभे ठाकणार? Sanjay Raut यांचा मोठा खुलासा | BJP Shivsena

2023-03-06 291

सुरुवातीपासूनच देशाच्या राजकारणात शिवसेनेची भूमिका नेहमीच पुढे राहिली असल्याचे संजय राऊत यांनी सांगत पुढील काळातही शिवसेना विरोधी पक्षाच्या नेत्यांना एकत्र करण्यासाठी प्रयत्न करील असे म्हंटलं आहे. त्यामुळे आगामी काळात उद्धव ठाकरे हे राष्ट्रीय राजकारणात जाणार का ? अशी चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.

#SanjayRaut #UddhavThackeray #Shivsena #ModiGovernment #ShivsanvadYatra #EknathShinde #NarendraModi #MahavikasAghadi #ElectionCommission

Videos similaires