Maharashtra: राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस, मराठवाडा आणि विदर्भात कडकडाटासह पाऊस
2023-03-06 1
मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात पाच ते आठ मार्च दरम्यान वीजेच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ठाण्यासह पालघर जिल्ह्यातील पूर्व भागात पावसाने हजेरी लावली, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ