आज सकाळी साडे सहाच्या सुमारास गुजरातच्या द्वारकामध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.3 इतकी होती, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ