Umesh Pal Murder Case: उमेश पाल खून प्रकरणातील आरोपीचा चकमकीत मृत्यू, सकाळच्या सुमारास झाली चकमक
2023-03-06
2
उमेश पाल खून प्रकरणातील एका आरोपीचा चकमकीत मृत्यू झाला आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, आरोपीचे नाव विजय उर्फ उस्मान होते, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ