Unseasonal Rain: अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान, शेतकरी अडचणीत

2023-03-06 70

कांद्याचे भाव गडगडल्याने आगोदर हवालदील झालेला नाशिकचा कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा गोत्यात आला आहे. कांदा उत्पादकच नव्हे तर जवळपास सर्वच शेतकऱ्यांना जोरदार फटका बसला आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Videos similaires