अनेक नाटक सिनेमे आणि मालिकांमधून घराघरात पोहोचलेला चेहरा म्हणजे अभिनेता अनिकेत विश्वासराव.अनिकेत सध्या काय करतो ? त्याचे आगामी प्रोजेक्ट्स कोणते आहेत? जाणून घेऊया.