Chinchwad Bypoll Results: चिंचवडमधील विजयावर अश्विनी जगताप यांची पहिली प्रतिक्रिया

2023-03-02 0

चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपाच्या अश्विनी जगताप या विजयी झाल्या आहेत. विजयानंतर पहिली प्रतिक्रिया देत त्यांनी चिंचवडच्या जनतेचे आभार मानले. तसंच हा विजय लक्ष्मण जगताप व जनतेला समर्पित करते, असं त्या म्हणाल्या. दरम्यान, चिंचवडमध्ये मविआचे उमेदवार नाना काटे आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी देखील जोरदार प्रचार केला होतो. मात्र, मतदारांनी अश्विनी जगताप यांच्या बाजूने कौल दिला आहे.

Videos similaires