पुणे मनपा मराठी भाषा संवर्धन समितीचा यंदाचा माय मराठी पुरस्कार वृंदा दिवाण आणि राजेंद्र वाघ यांना

2023-03-02 1

Pune, Dt. December 28, 2022 (Checkmate Times): Pune Municipal Corporation's #MarathiLanguageConservationCommittee Warje Sahitya Katta presented this year's #MyMarathiAward" on the occasion of Marathi Language Appreciation Day to veteran writer Brinda Dewan and Maharashtra Government's Kamgar Bhushan awardee to poet Rajendra Wagh. The award was given by Bharat Kakade, president of BAF, in the presence of Madhavi Vaidya, Shivaji Daundkar. Organized by Nandkishore Bodhai, D.K.Joshi and Sahitya Kattya members through former opposition leader Dipali Dhumal and Baba Dhumal. On this occasion, the principals of all the Marathi schools in the Warje area were specially honoured.

पुणे, दि. 28 डिसेंबर २०२२ (चेकमेट टाईम्स): पुणे महानगरपालिकेच्या मराठी भाषा संवर्धन समिती वारजे साहित्य कट्ट्याच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त यंदाचा “माय मराठी पुरस्कार” ज्येष्ठ साहित्यिका वृंदा दिवाण आणि महाराष्ट्र शासनाचा कामगार भुषण पुरस्कार विजेते कवी राजेंद्र वाघ यांना प्रदान करण्यात आला. बाएफ संस्थेचे अध्यक्ष भरत काकडे यांच्या हस्ते, माधवी वैद्य, शिवाजी दौंडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार देण्यात आला. आयोजन माजी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ आणि बाबा धुमाळ यांच्या माध्यमातून नंदकिशोर बोधाई, डी.के.जोशी आणि साहित्य कट्ट्याच्या सदस्यांनी केले होते. या निमित्ताने वारजे परिसरातील सर्व मराठी शाळांच्या मुख्याध्यापकांचा विशेह गौरव करण्यात आला.

आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

for business or any news related inquiries email us: ctnnpune@gmail.com

#CHECKMATETIMES
#checkmatetimes
#CheckmateTimes
#चेकमेट_टाईम्स
#चेकमेट_टाइम्स

Videos similaires