Election Commissioner Appointment: पंतप्रधान, विरोधी पक्षनेते आणि सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांच्या सल्ल्याने होणार निवडणूक आयुक्तांची नियुक्ती

2023-03-02 45

पंतप्रधान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि भारताचे सरन्यायाधीश यांचा समावेश असलेल्या समितीच्या सल्ल्यानुसार मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांची नियुक्ती राष्ट्रपतीकडून द्वारा जाईल, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिला.न्यायमूर्ती केएम जोसेफ यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने सर्वानुमते निकाल देताना सांगितले की, संसदेद्वारे या विषयावर कायदा होईपर्यंत हा आदर्श आणि निकाल कायम राहील, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ