'कसब्यातील भाजपाचा गड कोसळणार'; Sanjay Raut यांची पुण्यातील पोटनिवडणुकीच्या निकालांवर प्रतिक्रिया

2023-03-02 1

गेल्या महिन्याभरापासून प्रचंड चर्चेत राहिलेल्या कसबा आणि पिंपरी-चिंचवड या पुण्यातील दोन विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा आज निकाल लागणार आहे. मतमोजणीला सुरुवात झाली असून सत्ताधारी आणि विरोधक या दोन्ही बाजूंनी ही निवडणूक विशेष प्रतिष्ठेची करण्यात आली होती. अशातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे 'कसब्यातील भाजपाचा गड कोसळणार' अशी खात्री देत त्यांनी चिंचवडमधील जागेसाठीही जोरदार लढत होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Videos similaires