Election Results 2023: Tripura, Nagaland, Meghalaya निवडणूक मतदानाच्या मतमोजणीला सुरुवात

2023-03-02 1

त्रिपुरा, मेघालय आणि नागालँडमधील विधानसभा निवडणुकांसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी आज पार पडत आहे. आज सकाळी 8 वाजलेपासून मतमोजणीस सुरुवात झाली आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ