Kasba Bypoll: भाजपा उमेदवार Hemant Rasne दगडूशेठ हलवाई गणपतीच्या चरणी; सपत्नीक केली बाप्पाची पूजा

2023-03-02 2

गेल्या महिन्याभरापासून प्रचंड चर्चेत राहिलेल्या कसबा आणि पिंपरी-चिंचवड या पुण्यातील दोन विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा आज निकाल लागणार आहे. मतमोजणीला सुरुवात झाली असून सत्ताधारी आणि विरोधक या दोन्ही बाजूंनी ही निवडणूक विशेष प्रतिष्ठेची करण्यात आली होती. अशातच कसब्यातील भाजपा उमेदवार हेमंत रासने हे मतमोजणी सुरू होताच दगडूशेठ हलवाई गणपतीच्या चरणी नतमस्तक झाले यावेळी त्यांनी बाप्पाची सपत्नीक पूजाही केली

Videos similaires