Solapur: उन्हामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांची वेळ बदलणार, उन्हामुळे घेतला निर्णय

2023-03-01 2

राज्यात सध्या उन्हाचा तडाखा हा दिवसेंदिवस वाढत आहे. उन्हाचा त्रास शाळकरी मुलांना होऊ नये यासाठी दरवर्षी 1 मार्चपासून जिल्हा परिषदेच्या शाळेच्या वेळांमध्ये बदल करण्यात आला आहे.उन्हाचा तडाखा वाढण्यापुर्वीच शाळेतून मुले घरी जातील याची काळजी घेतली जाते, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Videos similaires