मार्च महिन्याच्या चाहुलीसोबतच आता उन्हाळा जाणवायला लागला आहे.भारताच्या काही भागात उन्हाच्या झळ्या देखील जाणवत आहेत. केंद्र सरकार कडून Union Ministry of Health and Family Welfare च्या मार्फत हीट व्हेवच्या पार्श्वभूमीवर आता नियमावली जारी करण्यात आली आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ