Turkey Earthquake: तुर्कीतील येसिल्युर्ट शहरात 5.6 तीव्रतेचा भूकंप, मालमत्तेचे नुकसान

2023-02-28 2

तुर्कीला 27 फेब्रुवारी रोजी पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का बसला आहे. शक्तिशाली भूकंपाचा धक्का बसल्यानंतर अवघ्या तीन आठवड्यांनंतर दक्षिण तुर्कीला 5.6 रिश्टर स्केलचा भूकंप झाला, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ