Onion Price: कांद्याच्या दरामुळे शेतकरी त्रस्त, विधिमंडळ परिसरात कांद्याला भाव मिळावा यासाठी आंदोलन, पाहा व्हिडीओ

2023-02-28 1

राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज आंदोलन करण्यात आले आहे. दुसऱ्या दिवशी विधिमंडळ परिसरात कांद्याला भाव मिळावा अशा घोषणा देत आंदोलन करण्यात आले, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ