Mohit Kamboj यांचा भास्कर जाधवांवर गंभीर आरोप; केला मोठा गौप्यस्फोट

2023-02-28 0

एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे चाळीस आमदार हे गुवाहटीला गेले आणि तेथून सत्ता बदलाच्या राजकारणाला सुरुवात झाली. या प्रकरणी गेल्या काही महिन्यांपासून सुप्रिम कोर्टात सत्तासंघर्षाचा पेच सुरू असताना भाजपाकडून आता आणखी मोठा खुलासा करण्यात आला आहे. शिंदे गटात येण्यासाठी भास्कर जाधवांनी १०० फोन केल्याचा दावा भाजपाचे नेते मोहित कंबोज यांनी केला आहे. यासंदर्भातील एक व्हिडीओ त्यांनी आपल्या ट्विटरवर पोस्ट केला आहे.

Videos similaires